Page 41 - Reliance Foundation School Koparkhairane - School Magazine - Zenith 2021-22
P. 41
गजार् महारा�
1 मे 1960 हा �दवस महारा�ाच्या इ�तहासात सोनेरी अक्षरात �ल�हला जाणार �दवस आहे.
ू
े
ं
याच �दवशी महारा� राज्याची �ापना झाली. या �दनाचे औ�चत्य साधून आपल्या �रलायन्स फाऊडशन स्कल येथे महारा�
�दनाच्या �न�म�ाने मराठ� �वभागातफ �व�वध उप�म आयो�जत कले होते. यावष� ऑनलाईन वगर् भरत होते तरीही
े
�
कायर्�मांचा उत्साह �क��चतही कमी झालेला नव्हता.
े
�त्येक वगार्मध्ये �शक्षकांनी महारा�ातील �ेक्षणीय �ळ, महान �क्त�ची �च�े, मा�हतीपट �वद्याथ्या�ना दाख�वले.
ृ
आभासी अध्ययन अनुभवातून �वद्याथ्या�ना मराठ� संस्कती आ�ण इ�तहासाची ओळख क�न �दली. �वद्याथ्या�कडन
ू
महारा�ाची संस्कती या �वषयावर आधा�रत ऑ�डओ आ�ण �व्हडीयो तयार क�न घेतले. राज्याचा जाज्वल्य इ�तहास
ृ
ृ
ृ
आ�ण सांस्क�तक परंपरा याचे महत्त्व सांगणार्या सांस्क�तक कायर्�माचे आयोजन क� गेले. यामध्ये मुलांनी �व�वध नृत्य
आ�ण महारा�ाची गौरव गीतेही उत्साहाने सादर कली.
े
े
�वशेष म्हणजे करोना महामारी सावट सवर्� पसरले असतानाही घरात रा�न �वद्याथ्या�च्या कलागुणांना �ोत्साहन दणार्या
े
या ऑनलाईन उप�मांमुळ �वद्याथ� आजूबाजूची �नराशाजनक प�र�स्तथी �वस�न, त्यांच्या वेळचा स�पयोग क�न या
े
उप�मात सहभागी झाले. या �व�वधरंगी कायर्�मात पालकांनीसुध्दा मुलांमधे मूल होऊन त्यांना मदत कली आ�ण
े
महारा�ाची संस्कती खानपान, पेहेराव �व�वध गीते नृत्य सादरीकरणात �वद्याथ्या�ना �ोत्साहन आ�ण सहकायर् कले. या
ृ
े
कायर्�माच्या �न�म�ाने आपल्या मुंबईसह महारा�ाची �ापना करण्यासाठ� उभारलेल्या लढ्यात आपल्या �ाणांची
े
आ�ती दणार्या स्वातं�य सै�नकांना आदरांजली वाहण्यात आली. या उप�माला सतत मागर्दशर्न आ�ण सहकायर्
करणार्या शालेय पदा�धकारी, मुख्याध्यापक �ी आलोक कटदरे सर यांचे मराठ� �वभागातफ आभार मानले गेले.
�
महारा�ाची थोरवी सांगणारे असेच �व�वधांगी उप�म उ�रो�र सादर कले जातील याची ग्वाहीही �दली.
े
39